Peoples Media Pune header

Go Back

कॉन्टीनेन्टल प्रकाशनच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे 02 Mar 2013 राजेंद सोनार

कॉन्टीनेन्टल प्रकाशनच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिध्द गायक संदीप खरे व डॉ.सलील कुलकर्णी  यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र राजभाषा दिनानिमित्त कॉन्टीनेन्टल प्रकाशनच्या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायक संदीप खरे व डॉ.सलील कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रकाशनाचे देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर,शिवराज गेर्लेआदी मान्यवर उपस्थित होते.हे प्रदर्शन सर्वाना विनामुल्य खुले आहे.संस्थेच्या स.प.महाविद्यालय मैदान जवळ असलेल्या मुख्य कार्यालयात हे प्रदर्शन आहे.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite