Peoples Media Pune header

Go Back

रो.डॉ.दीपक तोषणीवाल यांनी वाढदिवसानिमित्त मानव्य संस्थेत केक कापला.तसेच ६३ वे रक्तदान केले.

20 Mar 2021

रोटरी क्लब फोरचूनचे माजी अध्यक्ष रो.डॉ.दीपक तोषणीवाल यांनी वाढदिवसानिमित्त भुगाव येथील मनव्य संस्थेतील मुलांसोबत केक कापला,त्यांनी ६३ वे रक्तदानही केले. येथील मुलामुलींना स्नेह भोजन व चॉकलेटस दिले. या प्रसंगी दीपक तोषणीवाल,शिल्पा तोषणीवाल,शिरीष लवाटे(संचालक मनव्य),राम वायदंडे(व्यवस्थापक मनव्य). डॉ.अश्विनी देशपांडे आदी मान्यवर व सुमारे ४० मुलेमुली उपस्थित होते.

छायाचित्र :मनव्य येथील मुलांसोबत केक कापताना दीपक तोषणीवाल,शिरीष लवाटे.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite