Peoples Media Pune header

श्री अण्णा हजारे यांच्या वरील खाजगी दावा मागे.

पुणे 12 Jul 2011 PMP Read More »»

श्री अण्णा हजारे यांच्या वरील खाजगी दावा श्री हेमंत पाटील यांनी मागे घेतला, त्यानंतर कोर्टाच्या आवारात त्यांची भेट घेऊन हस्तांदोलन केले. त्यावेळी बोलताना अण्णांनी आपआपासात भांडण्याऐवजी देशाच्या शत्रूशी  लढले पाहिजे असे सांगितले. 

सौ वसुधा गिरिधारी यांना राधामाता पुरस्कार.

Nasik 07 Jul 2011 Sonar Read More »»

मातृ - प्रबोधन संस्था ,निगडी पुणे यांचा आदर्श माता पुरस्कार सौ वसुधा गिरिधारी यांना नुकताच जाहीर झाला आहे.त्यांचे सुविद्य चि. विवेक गिरिधारी यांना ज्ञान प्रबोधिनीच्या पूर्णवेळ ग्रामीण विकसनाच्या कामाला त्यांनी १९९० साला पासून मोकळीक दिली .स्वतः एम.ए. एम.एड.असून घर सांभाळले .काटकसरीने संसार सांभाळला .मुलांना सुसंस्कारित शिक्षण दिले. मुलाच्या सामाजिक . आदिवासी भागातील कार्याला सदा उत्तेजनच दिले.यासाठी दि.१६ जुलै ला निगडी येथे रु.२०००/-चा पुरस्कार देवून त्यांचा सन्मान होत आहे.
 

सौरउर्जेवर उत्पादकांचे चर्चासत्र

पुणे 11 Apr 2011 पिपल्स मीडीया पुणे Read More »»

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने सौरउर्जेवर श्रमिक पत्रकार संघ, गांजवे चौक येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चाप्रसंगी के.व्ही.राव (जनरल मॅनेजर नाबार्ड), एच.एम.कुलकर्णी (मेडा), मंगल अकोले (अध्यक्ष, महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन), सुशिल पुंगलिया (माजी अध्यक्ष), सुहास घोटीकर (माजी अध्यक्ष), संजय देशमुख (सेक्रेटरी), एन.पी.जोशी आदी मान्यवरांबरोबरच विविध सौर उत्पादने निर्मिती करणारे उद्योजम उपस्थित होते.

’साहित्य कलायात्री’ तर्फे यंदाचा ’समाजरत्न’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Pune 08 Apr 2011 पिपल्स मीडीया पुणे Read More »»

’साहित्य कलायात्री’ तर्फे देण्यात येणारा यंदाचा ’समाजरत्न’ जीवनगौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष ट्रस्ट (महा.राज्य) हवेली तालुका, उपाध्यक्ष मा. दिलीप भाडळे, संस्कार फाउंडेशनचे  आळंदी अध्यक्ष, मा. वैकुंठ कुंभार व सिध्दिविनायक प्रतिष्ठान मुंढवा, केशवनगर अध्यक्ष मा. रामभाऊ खोमणे यांना जाहीर झाल्याची माहिती साहित्य कलायात्रीच्या अध्यक्षा नम्रता लोणकर व उपाध्यक्ष संदिप जाधव यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.

Kerosene now rationed to Pune ration shops

Pune 21 Mar 2011 DNA Read More »»

In a bid to ensure equal distribution of kerosene in all the eight zones of the city, the food distribution office (FDO) of Pune city has decided to ration kerosene to ration shops.

PCMC To Set Up Pay Points, People Will Be Able To Pay Utility Bills And Civic Taxes

Pimpri Chinchwad 29 Jun 2010 DNA Read More »»

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will soon start pay points at various locations within its limits.

Under this Jawaharlal Nehru National Urban Renewable Mission (JNNURM) project, one can pay utility bills or property tax. All corporation ward offices will have the Internet connectivity. The wireless web service will be available. It will cost around Rs2.25 lakh.

 

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite