Peoples Media Pune header

Go Back

प्राचीन श्री केदारेश्वर महादेवाची कसबा पेठेतील विर मित्रमंडळाने केली आरती.

02 Apr 2024
पुणे (दि.१) प्राचीन श्री केदारेश्वर मंदिर यांच्या निमंत्रणानुसार महादेवाची आरती विर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली.केदारेश्वर बोळ श्री कसबा गणपती मंदिर शेजारी झालेल्या या महाआरती प्रसंगी मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष प्रणय तोरस्कर,उपाध्यक्ष विकास दरवडे,कार्याध्यक्ष वेदांत चव्हाण,व ऋतिक साठे,गजानन महाडिक,अलोक परदेशी,शुभंकर कानडे आदी मान्यवरांच्या बरोबरच मंडळाचे सदस्य उपस्थित होते. छायाचित्र : १)आरती करतांना गजानन महाडिक.२)मंडळाच्या कार्यकर्त्यांचे समूहचित्र

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite