Peoples Media Pune header

फोरम फॉर पांचभौतिक चिकित्सा

18 Jun 2023 Read More »»

फोरम फॉर पांचभौतिक चिकित्साच्या 

कोकणवासीय मराठा समाजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन

13 Nov 2016 Read More »»

कोकणवासीय मराठा समाजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

FIRST ONLINE ACADEMY LAUNCHED BY RAJASTHANI SAMMELAN

Mumbai 15 Jan 2015 news Read More »»

Rajasthani Sammelan, a Public charitable trust established in the year 1948 in Mumbai, who are the pioneers in promoting various educational, charitable and social activities will be launching its first Online academy, “Kunjbihari S. Goyal Online Academy” on 16th January 2015 at Durgadevi Saraf Auditorium, R.S Campus, S V Road, Malad (West), Mumbai. The Online Academy will be inaugurated by Shri. Vinod Tawde- Hon. Minister of Education, Sports & Cultural affairs and the Guests of honour for the occasion are Shri. Gopal Shetty – Member of Parliament and Shri. Vinod Shelar – Chairman Education committee- MCGM.

’सोशल मिडियाचा मार्केटिंगसाठी उपयोग’ या विषयावर प्रो. ज्योतिंद्र झवेरी यांची कार्यशाळा

Pune 18 Jul 2011 Sonar Read More »»

सोशल मिडिया मार्केटिंगसंबंधी विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन प्रख्यात आय.टी. कन्सल्टंट व ट्रेनर  प्रो. ज्योतिंद्र झवेरी यांनी केले आहे.  श्री झवेरी हे गेली ३५ वर्षे आय.टी. क्षेत्रात कार्यरत असून ई.आर.पी (Enterprise Resource Planning) या पुस्तकाचे ते लेखक आहेत. आय.बी.एम. मध्ये ते १९७५ साली कार्यरत होते. हे प्रशिक्षण शिबीर रॉयल बोट क्लब बंडगार्डन रोड पुणे येथे बुधवार दिनांक २० जुलै २०११ रोजी दुपारी २ ते ६ या वेळात होईल.  या शिबीरामध्ये प्रो. ज्योतिंद्र झवेरी हे प्रशिक्षार्थींना ट्विटर, यू ट्युब, फेसबुक, लिंकडइन, ब्लॉग या नेटवर्किंग साईटच्या सहाय्याने  मार्केटिंग कसे करावे याची माहिती देतील.

आयबीएस पुणेचा सिंगापुर, इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स बरोबर सहकार्य करार

पुणे 06 May 2011 peoplesmediapune Read More »»

बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील पुण्यात अग्रगण्य असलेल्या आयबीएस पुणे व सिंगापुर इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्यात नुकताच सहकार्य करार सिंगापुर येथे करण्यात आला.  यामध्ये या दोन्ही संस्थांमध्ये चर्चासत्रे आयोजन, बैठका, कार्यशाळा याच बरोबर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम तसेच प्रशिक्षण व भेटी यांचा समावेश आहे.  यामध्ये आयबीएस मधील विद्यार्थी व प्राध्यापक यांना सिंगापूर येथील इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स सदस्यांबरोबर वरील उपक्रम राबविता येतील

सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल पालक संघटनेचे फी वाढी विरोधात खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांना निवेदन

Pune 08 Apr 2011 पिपल्स मीडीया पुणे Read More »»

सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या फीवाढी संदर्भात अन्यायकारक व पिळवणूक करणा-या निर्णयाविरूध्द पालकानीं आंदोलनाचा पवित्रा घेतला असून; त्या अंतर्गत लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना निवेदने देण्यात येत असून शैक्षणिक सेवाकार्यात विशेष आवड असलेल्या खा. सौ.सुप्रियाताई सुळे यांची निसर्ग मंगल कार्यालय, मार्केटयार्ड येथे संघटनेच्या पदाधिका-यांनी भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite