Peoples Media Pune header

Go Back

रोटरीतर्फे पोलीसांच्या पाल्यांना मोफत मार्गदर्शन

31 Jul 2021

सर्व पोलिसदल सध्या करोनाच्या महामारीमुळे बंदोबस्तात व्यस्त आहे. सर्वांना पाल्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळतोच असे नाही. ह्यसाठी रोटरी हि सेवाभावी संस्था पुढे सरसावली. रोटरी पुणे युनिव्हर्सिटी व पुणे इ डायमंड ह्यांच्या संयुक्त विद्यमाने २८ २९ जुलै रोजी पोलीस रिक्रिएशन हॉल इथे १० १२ नंतर करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. त्याचे उदघाटन अप्पर आयुक्त (प्रशासन) डॉ जालिंदर सुपेकर ह्यांच्या हस्ते झाले ह्याप्रसंगी उपायुक्त श्री गोवेकर , संगणकतज्ज्ञ डॉ दीपक शिकारपूर , माजी प्रांतपाल अभय गाडगीळ , इ डायमंड चे अध्यक्ष पवन जोशी उपस्थित होते . पल्लवी देशपांडे ह्यांनी सूत्रसंचालन केले

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite