Peoples Media Pune header

Go Back

अजिंक्य पांगारे यांचा वाढदिवस मुलींचे आनाथ आश्रम येथे साजरा.

15 Jan 2022

अजिंक्य प्रकाश पांगारे उपविभाग प्रमुख शिवसेना कसबा मतदार संघ यांचा वाढदिवसानिमित्त तो सेंट माईकल हॉस्टेल(मुलींचे अनाथ आश्रम) गुरुवार पेठ येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री आशीष जेम्स,शाखाप्रमुख विशाल तळेकर,प्रकाश पांगारे. व मित्र परिवार उपस्थित होता. मुलींना स्नेह भोजन देण्यात आले. या प्रसंगी अजिंक्य पांगारे यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी नुसार आपला आनंद समजतील गरजू लोकांमध्ये साजरा करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे संगितले.

छायाचित्र : केक कापताना अजिंक्य पांगारे व मान्यवर आणि मुली. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite