Peoples Media Pune header

Go Back

प्रजासत्ताक दिनानिमित्त खेळाडूंची सद्भावना रॅली. व ध्वज वंदन.

27 Jan 2022

प्रजासत्ताक दिनानिमित्त सार्थक मेमोरिअल ट्रस्ट तर्फे खेळाडूंची सद्भावना रॅलीचे गंगाधाम येथे आयोजन करण्यात आले. तसेच ध्वज वंदन करण्यात आले. सार्थक मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी गंगाधाम क्रिकेट प्रिमियर लिगचे आयोजन करण्यात येते. इस्तंबूल येथे नुकत्याचा पार पडलेल्या पावर लिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून एकूण  ५ सुवर्ण पदक विजेत्या डॉ.शर्वरी ईनामदार यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. या प्रसंगी आयोजक व ट्रस्टचे अध्यक्ष सौरभ शहा,हेमंत कसबेकर,वर्धमान गांधी,सदाभाऊ चव्हाण,श्री पंखवाला आदी मान्यवर उपस्थित होते.  

छायाचित्र :रॅली प्रसंगी मान्यवर व खेळाडू. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite