Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब बाणेरचा पर्पलथॉन कार्यक्रम संपन्न.

30 May 2022

रोटरी क्लब बाणेरचा “पर्पलथॉन” हा ५ किमी चालण्याचा उपक्रम संपन्न झाला. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम बालेवाडी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी डॉ.निलेश कुरवाळे(दीनानाथ हॉस्पिटल),सहाय्यक प्रांतपाल बलबीर चावला,रोटरी क्लब बाणेरचे अध्यक्ष संकेत सराफ,सचिव अनिरुद्ध जोशी,समन्वयक कॅप्टन प्रदीप नाडकर,उन्मेष रिसबुड,रोटरॅक्ट क्लब ऑफ इंदिरा कॉलेज आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते. एपिलेप्सी – मिर्गी /फिट गरजू रूग्णांच्या मदती साठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे कॅप्टन प्रदीप नाडकर यांनी या प्रसंगी नमूद केले.   

छायाचित्र : मान्यवर व अन्य यांचे समूहचित्र. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite