Peoples Media Pune header

Go Back

*अक्षय दिलीप बहिरट यांना महाराष्ट्र बिजनेस आयकॉन पुरस्कार*

07 Jun 2022

रीसिल डॉट इन या संस्थेद्वारे देण्यात येणारा महाराष्ट्र "बिजनेस आयकॉन पुरस्कार २०२२" पुणे, शिवाजीनगर मधील युवा उद्योजक, कॉपर इलेवन सर्व्हिस अपार्टमेंट चे संस्थापक अक्षय बहिरट यांना  नुकताच देण्यात आला. यंदा या पुरस्काराचे वितरण नाशिक मधील सिटी सेंट्रल मॉल मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आणि उद्योजिका तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात करण्यात आले. रिसिल डॉट इन मार्फत विविध क्षेत्रांमधील २५०० हून अधिक उद्योजकांमधुन विविध क्षेत्रातील ५० मराठी उद्योजकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अक्षय दिलीप बहिरट यांना "मोस्ट अफॉर्डबल सर्व्हिस अपार्टमेंटस इन महाराष्ट्र" या विभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला.      

 छायाचित्र :तेजस्विनी पंडित यांचेकडून पुरस्कार स्वीकारताना अक्षय दिलीप बहिरट पाटील. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite