Peoples Media Pune header

Go Back

पांडुरंग खेडेकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश.

02 Feb 2017

पुणे शहराच्या मध्यवस्तीतील खडकमाळ आळी घोरपडे पेठ भागातील सामजिक कार्यकर्ते अजय पांडुरंग खेडेकर यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.खडकमाळ भागातील खडक गणेश मंदिराजवळ हा पक्षपरेश झाला.त्याचबरोबर खेडेकर कुटुंबियातील ज्येष्ठ सदस्य माजी नगरसेवक शिवाजीराव उर्फ भाऊ खेडेकर यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.सदर कार्यक्रमाला कसबा मतदार न्घाचे अध्यक्ष राजेश येनपुरे,माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी,स्थानिक नगरसेवक अशोक येनपुरे,नगरसेविका प्रतिभा नितीन ढमाले,नितीन ढमालेसर व प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

छायाचित्र :पांडुरंग खेडेकर यांच्या पक्ष प्रवेश प्रसंगी गिरीश बापट व अन्य मान्यवर

 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite