Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब औंधच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

10 May 2017

रक्तदान हे जीवनदान असते.मात्र उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण कमी होते.व रक्ताचा तुटवडा भासतो.हे लक्षात घेवून रोटरी क्लब औंध व रोटरॅक्ट(युवा रोटरी)क्लब औंधच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.साईश्री हॉस्पिटल औंध यथे झालेल्या या शिबिरात ७२ जननी रक्तदान केले.या प्रसंगी रो.डॉ दीपक तोष्णीवाल(अध्यक्ष रोटरी औंध),वर्षा कुलकर्णी सेक्रेटरी आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटेरीयन व रोटरॅक्ट मोठ्या संखेने उपस्थित होते.शिबिराचे तांत्रिक संचालन अक्षय ब्लड बँकेने केले.

छायाचित्र :रक्तदात्यांचा सत्कार करताना दीपक तोष्णीवाल व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite