Peoples Media Pune header

Go Back

स्वाधार मोहोरच्या मुलांबरोबर बाळासाहेब दाभेकर यांनी केला वाढदिवस साजरा

13 Jun 2017

भरत मित्रमंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांनी त्यांचा वाढदिवस सिटीपोष्ट्र शेजारील स्वाधार मोहर संस्थेतील ७० मुलांसोबत केक कापून साजरा केला.मुलांना भेटवस्तू व अल्पोपहार देण्यात आला.तसेच संस्थेस रोख रक्कम प्रदान करण्यात आली.या प्रसंगी अभिनेते जयंत वाडकर,अतुल बेहरे,प्रमोद घाडगे,उल्हास कदम,निलेश  वावरे,गणेश लोणारे,अमृत पोरे,स्वप्नील घाटे,विनय शिंगाडे,प्रशांत लाटी,कृष्णा आंबुरे.सौरभ देशपांडे,स्वाधार मोहोरच्या प्रोजेक्ट को ऑर्डीनेटर नयना देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना बाळासाहेब दाभेकर यांनी या मुलांच्या चेह-यावरील हास्य हे वाढदिवसाचे मोठे गिफ्ट वाटते असे सांगितले.व संस्थेस दरमहा काही किराणा समान व आवश्यक वस्तू देण्यात येईल असे सांगितले 

छायाचित्र :केक कापताना बाळासाहेब दाभेकर,बालचमू,व मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite