Peoples Media Pune header

Go Back

रामनाथ कोविंद यांच्या निवडीचे इसाकभाई पानसरे यांच्याकडून स्वागत

20 Jun 2017

भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपती पदासाठी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची निवड जाहीर केली.त्याचे भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक मोर्चाचे पुणे शहर सरचिटणीस हाजी इसाकभाई पानसरे यांनी स्वागत केले.कोविंद हे विधीतज्ञ असून मुळचे उत्तर प्रदेशचे आहेत.ते दलित समाजाचे असणे पेक्षा त्यांच्या गुणवत्तेवर व योग्यतेवर ही निवड झाली.ते बहुमताने निवडून यावे अशा सदिच्छा त्यांना हाजी इसाकभाई पानसरे,मुबारक शेख,कुमेल रजा,निजाम शेख,जावेद शेख,व लक्ष्मण गायकवाड यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्या  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite