Peoples Media Pune header

Go Back

गुरुपौर्णिमेनिमित गुरुजनांचा सत्कार व मानपत्र

11 Jul 2017

गुरुपौर्णिमेनिमित्त शिवकल्याण प्रतिष्ठान ताडीवाला रोड यांच्या वतीने सजनाबाई भंडारी विद्यालयातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आले व त्यांना मानपत्र अर्पण करण्यात आले.शाळेच्या सभागृहातहा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी गुरुजन व सुमारे ४७५ विद्यार्थी व अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांनी या सत्कार समारंभ प्रसंगी कृतज्ञता व्यक्त केली.या प्रसंगी शिवकल्याण राजा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गणेश घोलप मुख्याध्यापक धाइंजे सर मुन्तोडे संतोष सोनवणे,विनायक नाईक,नितीन सुसलादे,शिवगंध डोंगरे,आकाश गरुड,बाबू जमादार आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना अल्पोपहार देवून कार्यक्रमाची सांगता झाली.

 

छायाचित्र :शिक्षकांचा सत्कार करताना शिवकल्याण राजा प्रतिष्ठाणचे सदस्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite