Peoples Media Pune header

Go Back

“एक प्रवास सावित्रीचा सावित्रीकडे” नृत्यनाटिकेतून उलगडला सावित्रीबाई फुले ते आधुनिक स्री जीवन प्रवास

17 Jul 2017

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ते आधुनिक स्री हा सर्व स्री जीवन प्रवास नृत्यनाटिकेतून साकारत गेला.एक प्रवास सावित्रीचा सावित्रीकडेया नृत्य नाटिकेतून.सावित्री फोरमच्या वतीने ही नाटिका कार्यक्रम मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या सभागृहात संध्याकाळी संपन्न झाली.यात सावित्रीबाई फुले व आधुनीक स्री यांचा संवाद आहे.आजच्या स्रीने सर्व क्षेत्रात प्रगती केली.मात्र स्री वरील अत्याचार,हुंडाबळी,लैंगिक अत्याचार,स्रीगर्भ हत्या,अशा बाबी होत आहेत व त्यावर उपाय शोधण्याचा यात प्रयत्न आहे.या कार्यक्रम प्रसंगी सावित्री फोरमच्या अध्यक्ष दिपाली विश्वास पांढरे,प्रोग्रेसिव्ह संस्थेचे संचालक गजानन एकबोटे ज्योत्स्नाताई एकबोटे,कृष्णकांत कुदळे,माजी आमदार कमलताई ढोले पाटील सासवड माळी साखर कारखान्याचे संचालक रंजन गिरमे,विश्वास पांढरे(पोलीस अधिकारी),लेखक व दिग्दर्शक सुप्रिया ताम्हाणे,नृत्य दिग्दर्शक जुई सुहास,संगीतकार रजनीश कलावंत सावित्री फोरमच्या सदस्या व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.या महिला कलाकार आहेत.या नृत्यनाटिके मधून सावित्रीबाई फुले आदी मान्यवर

छायाचित्र:नृत्यनाटिकेतील कलाकार व फोरमच्या सदस्या यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite