Peoples Media Pune header

Go Back

संगीता कांबळे(वहिनी)यांनी जिंकली दुचाकी

06 Oct 2017

कोजागिरी पोर्णिमे निमित्त जहागीरदार मारुती मंडळ ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.त्यात संगीता कांबळे वहिनींनी यामा फसिनो ही दुचाकी जिंकली.या कार्यक्रम प्रसंगी महापौर मुक्ताताई टिळक,आयोजक विकासभाऊ ननवरे,विकी तळेकर,सुलभाताई तळेकर,नितीन चव्हाण,अक्षय बोराटे,योगेश पारडे,किर्तीताई पाठक,आदी मान्यवरांच्या बरोबरच महिलावर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.टीव्ही,फ्रीज,वॉशिंग मशीन,पैठणी साडी व अन्य बक्षिसे ही महिलांनी जिंकली.तसेच विविध मनोरंजक खेळही खेळले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता मिराने यांनी केले.दुग्धपानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

छायाचित्र :विजेत्या संगीता कांबळे दुचाकीसह व मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite