Peoples Media Pune header

Go Back

मस्टरमाईंडच्या लहानग्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान सोहळा संपन्न

09 Oct 2017

मास्टरमाईंड अॅकेडमी येथे ३ वर्षाचे अॅबॅकसचे प्रशिक्षण पूर्ण करणा-या ९ ते १५ वर्ष वयोगटाच्या ४७ विद्यार्थी विद्यार्थीनीना पदवी प्रदान करण्यात आली.शामराव कलमाडी हायस्कूल, औंध येथे झालेल्या या समारंभ प्रसंगी मास्टरमाईंड अॅकेडमीच्या संचालिका शिल्पा सोमाणी,प्रमुख पाहुणे रो.दीपक तोष्णीवाल(रोटरी प्रांत वॉटर कमिटी को डायरेक्टर),आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकवर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे रो.डॉ.दीपक तोष्णीवाल यांनी पालकांनी आपल्या पाल्याच्या संस्कारक्षम वयात योग्य ते संस्कार व प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगितले.विशेषतः लहान वयात पाल्य कोणतीही गोष्ट लवकर आत्मसात करतात असे सांगितले 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite