Peoples Media Pune header

Go Back

आयाझ(राजू)पठाण यांनी काँग्रेस(आय)प्रभाग अल्पसंख्यांक प्रमुख पदी निवड

12 Oct 2017

आयाझ उर्फ राजू पठाण यांची काँग्रेस आय प्रभाग ४१ च्या अल्पसंख्यांक विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.या प्रसंगी रमेश बागवे(काँग्रेस शहर अध्यक्ष),संजय जगताप(पुणे जिल्हा अध्यक्ष).नदीम मुजावर(अल्पसंख्यांकविभाग पुणे जिल्हा अध्यक्ष),नंदुकाका जगाप,दिलावर पानसरे,आक्रम पठाण,अनिस पठाण,अझर पठाण आदी उपस्थित होते.आगामी काळात काँग्रेसच्या विचारांचा प्रसार युवकामध्ये करणे व त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत रहाणार असल्याचे आयाझ(राजू)पठाण यांनी नमूद केले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite