Peoples Media Pune header

Go Back

वंदेमातरम व शिवा फौंडेशनच्यावतीने स्मशानातील कर्मचा-यांचा सत्कार व दीपोत्सव

21 Oct 2017

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवा निमित्तवंदे मातरम कृत युवा वाद्य पथक,शिवा फौंडेशन,व श्रावणबाळफौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवा गणेश फेस्टिव्हलपुष्प ४ थे अंतर्गत दीपोत्सव-वैकुंठ स्मशानभुमीकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यात दीपोत्सव व कर्मचा-यांचा सत्कार यांचा समावेश होता.या प्रसंगी वंदेमातरम संघटना प्रदेश अध्यक्ष वैभव वाघ,वंदेमातरम् संघटना प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे,शिवा फौंडेशन अध्यक्ष निरंजन दाभेकर,श्रावणबाळ फौंडेशन संस्थापक अध्यक्ष मयूर कडू,युवा वाद्य पथक अध्यक्ष अनिश पाडेकर आदी मान्यवरांच्या बरोबरच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.मनात असलेली भीती व अंधश्रद्धा या गोष्टींवर मत करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे निरंजन दाभेकर यांनी नमूद केले.

छायाचित्र ;सत्कारीत कर्मचारी व मान्यवर यांचे समूह चित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite