Peoples Media Pune header

Go Back

विमा प्रतिनिधी गणेश जगताप यांनी केला एक दिवसात १०१ पॉलिसी पूर्ण करण्याचा विक्रम.

13 May 2024
पुणे (दि.१२) विमा प्रतिनिधी गणेश जगताप यांनी सलग तिस-या वर्षी एका दिवसामध्ये शंभर पॉलिसी करण्याचा विक्रम केला. ही कामगिरी करणारे पुणे विभाग दोन मध्ये तसेच वेस्टर्न झोन मध्ये त्यांनी पहिलेच विमा प्रतिनिधी होण्याचा बहुमान पटकावला आहे.ही कामगिरी पूर्ण करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन लाभले ते म्हणजे विकास अधिकारी दीपक वेताळ सर,शाखा अधिकारी राजेंद्र भोंगळे सर,सहाय्यक शाखाधिकारी घनश्याम काळे सर,व वरिष्ठ शाखाधिकारी अरुण मिरघे सर यांचे. या कामगिरी बद्दल गणेश जगताप यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. छायाचित्र : गणेश जगताप

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite