Peoples Media Pune header

Go Back

पल्लवीताई जावळे यांच्या विकास निधीतून विकास कामांचे मा.आ.महादेव बाबर यांच्या हस्ते उद्घाटन

08 Dec 2017

नगरसेविका पल्लवीताई जावळे यांच्या विकास निधीतून २०१ मंगळवार पेठ येथे ड्रेनेज लाईन व गल्ली बोळात फरशी बसविणे कामाचे भूमिपूजन मा.आ.महादेव बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच शिवसेना पुणे शहरच्या नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी महादेव बाबर(शहरप्रमुख),चंद्रकांत मोकाटे(शहर प्रमुख),संगीताताई ठोसर(महिला शहर प्रमुख),अजय भोसले(सह संपर्कप्रमुख),प्रशांत बधे(सह संपर्कप्रमुख),नगरसेवक विशाल धनवडे(कसबा क्षेत्र प्रमुख),नगरसेवक योगेश समेळ(स्थायी समिती सदस्य),डॉ.अमोल देवळेकर(कँटोन्मेंट क्षेत्रप्रमुख),सविता मते(शहर संघटक),पद्माताई सोरटे(कँटोन्मेंट संघटक),सागर गायकवाड(युवा सेना).आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना बाबर यांनी विकासकामे ही सर्वांच्या सहकार्याने झाली पाहिजेत.व यासाठी नागरिकांनी सुद्धा सहकार्य केले पाहिजे असे सांगितले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite