Peoples Media Pune header

Go Back

२९ जानेवारी रोजी महालक्ष्मी पाटोत्सवाचे आयोजन

22 Jan 2018

श्रीमाली ब्राह्मण समाजच्या महालक्ष्मी मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापना दिनानिमित्त सोमवार दिनांक २९ जानेवारी रोजी महालक्ष्मी पाटोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यात सकाळी ९ वाजता विशिष्ट असा चंडीयाग,संध्याकाळी ७ वाजता महाआरती,महाप्रसाद भोजन व सारेगमप विजेते मनिष भट यांच्या भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे.या उत्सव प्रसंगी अध्यक्ष डॉ.गुरुदत्त दवे,शरद नर्तीकर,भवरलाल ठाकूर व अन्य मान्यवर उपस्थित असणार आहेत.तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.  

छायाचित्र :मंदिरात स्थापित श्री महालक्ष्मी माता यांची सर्वांग सुंदर मूर्ती 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite