Peoples Media Pune header

Go Back

“निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता अर्थसंकल्प बनविल्या बद्दल अर्थमंत्री अरुज जेटली यांचे अभिनंदन”-नरेंद्र सोनवणे (अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशन)

01 Feb 2018

निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता अर्थसंकल्प बनविल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे अभिनंदन,नोकरदार वर्गाची निराशा झाली असली तरी २००० ते १५००० पर्यंत कर सूट मिळाली आहेअसे मत पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केले. पश्चिम महाराष्ट्र करसल्लागार असोसिएशनच्या वतीने यादव व्यापार भवन येथे लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली.या प्रसंगी ते बोलत होते.या प्रसंगी सचिव नवनितलाल बोरा,खजिनदार शरद सूर्यवंशी,अतुल कुलकर्णी आदी मान्यवरांच्या बरोबरच कर सल्लागार मोठ्या संखेने उपस्थित होते यावेळी विश्लेषण व चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ अॅड.मिलिंद भोई,अॅड.विद्याधर आपटे.सीए सुरेश मेहता,अॅड.जी वाय पटवर्धन उपस्थित होते.

छायाचित्र :अर्थसंकल्प प्रक्षेपण पाहताना असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite