Peoples Media Pune header

Go Back

कठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून

17 Apr 2018
कठुआ ८ वर्षाच्या निष्पाप बालिका बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ जम्मु आणि काश्मीर मंत्री चौद्रीलाल सिंग, चंद्रप्रकाश गंगा व इतर यांनी राष्ट्रध्वजाचा गैरवापर करून मोर्चा काढलेल्या निषेधार्थ देहद्रोहाची फौजदारी तक्रार कोंढवा पोलीस स्टेशन येथे अँड. तोसिफ शेख (अध्यक्ष, अँडव्होकेसी असोसिएशन) व अँड. कुमार काळेल यांनी दाखल केली

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite