Peoples Media Pune header

Go Back

युवासेनाच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण

13 Jun 2018

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.या अंतर्गत सारसबाग येथे असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन जवळ वृक्षारोपण करण्यात आले.या प्रसंगी नगरसेवक विशाल धनवडे,उपशहर प्रमुख उमेश गालिंदे,चंदन साळुंके,स्वातीताई कथलकर,ज्ञानंद कोंढरे,परेश खांडके,रितेश परमार,युवराज पारीख,श्रेयश काळेबेरे,गणेश दैठणकर,तुषार ठकार,व्यंकटेश पवार,गणेश बिडकर,स्वप्नील शिंदे,निलेश जगताप,निलेश गोरड,विनायक धारणे,निलेश पवार,प्रसाद चावरे,सुरज मालुसरे,विजया मोहिते,मनीषा धारणे,सरोज राजपूत,अनुपमा मांगडे,वृषाली दुबे,स्वामींनी दुबे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite