Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब गणेशखिंडच्या अध्यक्षपदी सुभाष म्हेत्रे

19 Jun 2018

रोटरी क्लब ऑफ पुणे गणेशखिंडच्या अध्यक्षपदी रो सुभाष म्हेत्रे(आर्किटेक्ट)यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष रो.प्रमोद बेंद्रे यांच्या कडून त्यांनी सूत्रे स्विकारली.हॉटेल क्लार्क्स इन येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल रो.डॉ.शैलेश पालेकर,रोटरी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.सचिवपदी रो.सुनिता पारसनीस तर सहसचिवपदी प्रेमा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.आगामी वर्षात विध्यार्थ्यांसाठी शैक्षणिकउपक्रम,आरोग्यविषयक उपक्रम व पर्यावरण विषयक उपक्रम राबविणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष म्हेत्रे यांनी या प्रसंगी नमूद केले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite