Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब डाऊन टाऊनच्या वतीने महात्मा फुले शाळेतील विदयार्थांना गणवेश वाटप

16 Aug 2018

७२ व्या स्वतंत्रदिन निमित्त रोटरी क्लब ऑफ डाऊन टाऊनच्या वतीने डि.सि.एम सोसायटीच्या महात्मा फुले मुलांच्या व मुलींच्या प्रशालेतील १३० विध्यर्थी विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले. संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापिका शिल्पा भोसले, मुख्याध्यापिका छाया भोसेकर रो.अनिल लाटे, मीना लाटे, रो.बिमान मुखर्जी, रो.डॉ.झिमरा ईस्त्राइल आदि मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र:- विद्यार्थी व मान्यवर यांचे समूह चित्र.       

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite