Peoples Media Pune header

Go Back

कोंढवा येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण व्हावे यासाठी समीर पठाण व इतरांचे लाक्षणिक उपोषण

03 Oct 2018

कोंढवा येथील प्रभाग २७ सर्वे नं ३९ येथील ९ एकर जागा क्रीडांगणासाठी आरक्षित आहे व ती महानगरपालिकेच्या ताब्यात आहे.त्या जागेवर क्रीडांगण व्हावे या मागणीसाठी नगरीक अधिकार मंचचे संस्थापक अध्यक्ष समीर पठाण यांनी लाक्षणिक उपोषण केले.यात अनेक कार्यकर्ते व नागरिक यांनी ही सहभाग घेतला.साई सर्विस स्टेशन येथे झालेल्या या उपोषण प्रसंगी समीर शफी पठाण,निखील रोकडे,अन्वर खान,अमीन खान,तहसीन शेख,शान शेख,अमीन शेख,फुर्कन शेख,नजीम बेग,रोनक ढवळे,आकाश ढवळे,समीर शेख,इम्रान खान आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी क्रीडांगण का मिशन अधुरा.हम सब मिलके करेंगे पुरा./ हम अपना अधिकार मांगते,ना ही किसीसे भिक मांगते’.इत्यादी घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या.

छायाचित्र :समीर पठाण व अन्य लाक्षणिक उपोषण करताना 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite