Peoples Media Pune header

Go Back

अग्रदूत बांगला समाजाच्यावतीने खराडी येथे दुर्गापूजा उत्सव संपन्न

17 Oct 2018

अग्रदूत बंगला समाजाच्या वतीने खराडी येथील गेरा मैदान यथे दुर्गापूजा उत्सव संपन्न झाला.यावेळी फक्त धार्मिकच नव्हे तर विविध सामजिक उपक्रम ही राबविण्यात आले,यात रक्तदान,आरोग्य तपासणी,जनजागृती इत्यादींचा समावेश होता.या प्रसंगी बबलू मायती,अभिजित पोतदार,संदीप भट्टाचार्य,सोनाली भट्टाचार्य,सुस्मिता पोतदार,अर्पिता पांडा.आदी मान्यवरांच्या बरोबरच बंगाली समाजबांधव व अन्य समाजबांधव उपस्थित होते.फक्त बांगला समाजच नव्हे तर अन्य सर्व समाज बांधवाना या उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बबलू मायती यांनी यावेळी नमूद

छायाचित्र :देवीची सुंदर उत्सवमूर्ती व कार्यकर्ते 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite