Peoples Media Pune header

Go Back

हिंदमाता प्रतिष्ठान व सेवाकलश यांच्यावतीने तिकोणे गार्डन येथे दीपसंध्या व दीपोत्सव

09 Nov 2018

हिंदमाता प्रतिष्ठान आयोजित व सेवाकलश संस्था संयोजित दीपसंध्या हा गाण्यांचा व दीपोत्सव कार्यक्रम तिकोणे गार्डन कसबापेठ येथे संध्याकाळी संपन्न झाला.या कार्यक्रम प्रसंगी विजय तिकोणे(अध्यक्ष सेवाकलश),जितेंद्र परदेशी(हिंदमाता),नुरुद्दीन सय्यद,गणेश झिटे,बंडू झिटे,मनोज पवार,शब्बीर शेख,साजिद तांबोळी,सौ.डेरे,सदानंद शिंदे,सदानंद शेट्टी(माजी स्थायी समिती अध्यक्ष)कमलताई व्यवहारे(माजी महापौर),सुजाताताई शेट्टी (नगरसेविका),योगेश समेळ(नगरसेवक),अभय छाजेड(काँग्रेस शहर अध्यक्ष)आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.

छायाचित्र:दीपसंध्या दीपोत्सव प्रसंगी मान्यवर व कार्यकर्ते यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite