Peoples Media Pune header

Go Back

कु.शिवतेज दाभेकर याच्या वाढदिवसानिमित्त पाटील इस्टेट येथील महिलांना साडी व किराणा वाटप

24 Dec 2018

कु शिवतेज दाभेकर याच्या वाढदिवसा निमित्त पाटील इस्टेट जळीतकांडग्रस्त ३० महिलांना साडी,ब्लांकेट,पीठ,गहू व काही भांडी वाटप करण्यात आले.भरत मित्रमंडळ,मोदी गणपतीचौक येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,मयूर काकडे,मुकुंद पंडित,सुधीर शिंदे,सौरभ देशपांडे,राजेंद्र पंडीत,महेश वाघ,कैलास कांबळे,विनायक पवार,अरुण मोहोळ,वैजयंती धामणेकर,काका भगत,अमोल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.वाढदिवस हा समाजोपयोगी कार्यक्रमाने सादर व्हावा हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे बाळासाहेब दाभेकर यांनी नमूद केले.

छायाचित्र :वस्तूंचे वाटप करताना बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite