Peoples Media Pune header

Go Back

ह्युमॅनिटी फाउंडेशनच्यावतीने सर्वधर्मीय इफ्तार आयोजन

25 May 2019

हयुमॅनिटी फाउंडेशनच्यावतीने कोंढवा येथील तेजस हॉल येथे सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी आयोजक हयुमॅनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष कुमेल रझा,सेक्रेटरी मुर्तूझा शेख,मौलाना उस्मान गनी,पंडित विजय पुजारी,बौद्ध आचार्य गायकवाड गुरुजी,बिशप नरेश अंबाला,शिख गुरुजी जगतार सिंग,डिसीपी प्रकाश गायकवाड,एसीपी मिलिंद पाटील,पोलिस निरीक्षक अनिल पाटील,गुन्हे शाखा निरीक्षक महादेव कुंभार,विशेष शाखा निरीक्षक मिलिंद गायकवाड,आदी मान्यवरांच्या बरोबरच सर्व पक्षांचे,संस्थांचे मान्यवर,तसेच सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी कुमेल रझा व मुर्तुजा शेख यांनी एकमेकांच्या सणा मध्ये सर्व धर्म-जाती पंथांचे लोक आनंदाने सहभागी होतात ही आपल्या देशाची सुंदरता आहे असे संगितले.   

छायाचित्र :सर्वधर्मीय इफ्तार प्रसंगी धर्मगुरु,मान्यवर व नागरिक 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite