Peoples Media Pune header

Go Back

आचार्य विश्वरत्नसागर सूरीश्वरजी म.सा. यांचा चातुर्मास प्रवेश.

07 Jul 2019

आचार्य विश्वरत्नसागर सूरीश्वरजी म.सा. आदिठाणा यांचा श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे चातुर्मास प्रवेश झाला. उपाध्याय प्रवर वैराग्यरत्न सागरजी.मुनी किर्तीरत्नसागर.मुनी तिर्थरत्नसागर,साध्वी कल्पज्योति श्रीजी.तसेच अशोकभाई शहा,भरतभाई शहा,भुपेंद्रभाई शहा,सुधीरभाई शहा,धिरूभाई शहा,राजीव भाई शहा,दिलीपभाई शहा,शशिकांत माणियार,आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मध्यप्रदेश,गुजरात,मुंबई,बारामती,सूरत,तसेच देशाच्या इतर भागातून आलेले हजारो जैन बांधव उपस्थित होते.पुण्यातील विविध संघांचे(जैन)ट्रस्टी उपस्थित होते. याप्रसंगी सोमवारपेठ जैन मंदिर ते गोडीजी मंदिर अशी भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.यात सजवलेले चित्ररथ,बॅंड पथक,ढोल पथक,कलाकार व नागरिक सहभागी होते.) आचार्य विश्वरत्नसागर सूरीश्वरजी म.सा. आदिठाणा यांनी सर्वांना आशीर्वाद दिला.व उपदेश दिला.     

छायाचित्र :चातुर्मास प्रवेश प्रसंगी ) आचार्य विश्वरत्नसागर सूरीश्वरजी म.सा. अन्य मुनीगण,व नागरिक 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite