Peoples Media Pune header

Go Back

पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनच्या अध्यक्षपदी शरद सूर्यवंशी यांनी निवड.

18 Sep 2019

पश्चिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शरद सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष नवनितलाल बोरा यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली।यादव व्यापार भवन शुक्रवारपेठ येथील मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात ऊपाध्यक्षपदी विलास आहेरकर,सचिवपदी श्रीपाद बेदरकर यांची,सहसचिवपदी संकेत आमटे,व खजिनदारपदी प्रणव शेठ यांची निवड करण्यात आली.या प्रसंगी सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.नवनिर्वाचित अध्यक्ष शरद सूर्यवंशी यांनी  आगामी काळात संस्थेचे कार्य हे सभासद व ग्राहक-व्यावसायिक यांच्यात दुवा होवून कामात सुलभता यावी यासाठी कार्य करणार असल्याचे संगितले.

छायाचित्र :शरद सूर्यवंशी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite