Peoples Media Pune header

Go Back

नांदेडच्या सरपंचपदी मनीषा शांताराम देडगे.

25 Sep 2019

नांदेड ग्रामपंचायत सरपंचपदी मनीषा शांताराम देडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सुमन लक्ष्मण देडगे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी निकेतन धापटे होते.उपसरपंच संकेत जाधव,ग्रामविकास अधिकारी नवनाथ झोळ होते.या प्रसंगी सदसी सुजीत कार्ले,रूपेश घुले,अजित वाल्हेकर,सुहास देडगे,यांच्यासह सदस्य उपस्थित होते. त्याच बरोबर समीर जाधवराव,नरसिह लगड,नितिन दुगाने,उमेश कार्ले,दामोदर बांदल,किशोर माने,देवीदास लगड आदि मान्यवरांच्या बरोबरच ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच मनीषा शांताराम देडगे यांचे अभिनंदन करण्यात आले.

छायाचित्र :मनीषा देडगे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite