Peoples Media Pune header

Go Back

रोटरी लोकमान्यनगरच्या वतीने सेवधाम वृद्धाश्रमास दिवाळी निमित्त मदत प्रदान.

26 Oct 2019

रोटरी क्लब लोकमान्यनगर यांच्या पुढाकाराने व रोटरी क्लब पुणे नॉर्थ,रोटरी क्लब पुणे हिल साईड,रोटरी क्लब प्रभातरोड,व रोटरी क्लब पुणे फॉर्चून यांच्या संयुक्त विद्यमाने सिहगड पायथा डोणजे येथील सेवाधाम वृद्धाश्रमास सदिछाभेट देवून मदत प्रदान करण्यात आली.यात १ महिन्याचा किराणा समान,बॅटरी बॅकअप,वॉटर प्रूफिंग,व बेडशिट प्रदान करण्यात आला.तेथील ज्येष्ट नागरिक महिलाना मेकअप सुद्धा रोटरी फॉर्चूनतर्फे करण्यात आला.येथील सदस्यांना मिठाई व फळे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रो अॅड.आजय वाघ यांनी केले॰या प्रसंगी  रोटरि क्लब अध्यक्ष टिना रात्रा,क्षमा गांगुली,रवींद्र देशपांडे,उमेश नाईक,भक्ति शहा सपके,सेवाधम वृद्धाश्रमाच्या संस्थापक डॉ.प्रतिभा पायगुडे आदि मान्यवर व रोटेरियन उपस्थित होते.    

छायाचित्र :ज्येष्ट्र नागरिकांना मदत प्रदान करतांना टिना रात्रा,अजय वाघ व अन्य. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite