Peoples Media Pune header

Go Back

जागतिक कॅन्सर दिना निमित्त “कर्क २”लघुचित्रपटाचे प्रकाशन.

05 Feb 2020

आज ४ फेब्रुवारी कॅन्सर डे-कर्कदिनाचे औचित्य साधून “कर्क २”फिल्मचे प्रकाशन(स्क्रिनिंग) करण्यात आले.पी.एस.बी.पी फाउंडेश प्रस्तुत सृष्टी क्रिएशनने हा लघुचित्रपट सादर केला आहे.त्यावेळी उपस्थित असलेल्या काही संस्थेच्या संबंधित समाजसेवकांचाही सत्कार करण्यात आला.श्रीमंत मिसळ येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी निर्माते अभिजीत बहीरट,दिग्दर्शक किरण जाधव,छायाचित्रकार आदित्य हेंद्रेसंगीतकार निखिल पंडित.कलाकार मानसी पिपाडा.पौर्णिमा जाधव,अभिजीत बहीरट,डॉ.तेजस्विनी,आकाश जाधव मनोज बोरसे,मेकअपमन हेमल शाह,सावित्री शेट्टी,सविता माने,श्रद्धा धनशेट्टी आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.कथेचा सारांश म्हणजे आई व मुलीच्या नात्याची वीण,तसेच आजारी व्यक्तीला कुटुंबाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास तो मानसिक सक्षम होवू शकतो.

छायाचित्र :कर्क २ लघुचित्रपट टिम 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite