Peoples Media Pune header

Go Back

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने वीजबिल माफी बद्दल निवेदन.

31 Jul 2020

कोरोना महामारीने झालेल्या लॉकडावून मुळे अनेक व्यवसाय बंद पडले तसेच या काळात आलेल्या भरमसाठ बीला मुळे सर्वांचे नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने वीज बिल माफी बद्दल उपजिल्हाधिकारी कटारिया यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील,पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खंडागळे,पुणे जिल्हा संघटक अकबर मेमन,जिल्हा कार्याध्यक्ष राहुल बोराडे,पुणे जिल्हा कामगार अध्यक्ष भीमा जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :निवेदन देताना बाबुराव क्षेत्रे पाटील व अन्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite