Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब कल्याणीनगरच्या अध्यक्षपदी मेघा शर्मा.

17 Aug 2020

रोटरी कलब कल्याणीनगरच्या अध्यक्षपदी रो.मेघा शर्मा यांची निवड करण्यात आली.सेक्रेटरीपदी उज्ज्वला वाणी,क्लब अड्मिन नमिता कुलकर्णी,खजिनदार निमिष गुप्ता,उपाध्यक्ष राजीव सरण,यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। हा कार्यक्रम ऑनलाइन पार पडला.या प्रसंगी प्रमुख पाहुण्या प्रांतपाल रो.रश्मी कुलकर्णी,सहाय्यक प्रांतपाल पल्लवी साबळे,प्रांत सदस्यवाढ डायरेक्टर मंजु साबळे,आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य ऑनलाइन उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष मेघा शर्मा यांनी आगामी कार्यकाळात ऑनलाइन रोटरी युथ विकास कार्यक्रम (ERAYLA),ग्रीन गणेश,रोटरी संधी मिळवून देते.या संकल्पनेवर विविध प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.

छायाचित्र : रो.मेघा शर्मा. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite