Peoples Media Pune header

Go Back

विधवा महिलेस शिवीगाळ केल्या प्रकरणी नवी सांगवी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल.

10 Oct 2020

दिनांक ९/१०/२०२० रोजी विधवा महिला रजनी बोरोले या त्यांच्या निवासस्थान बाहेर काम करीत असताना सागर पाटील,किरण पाटील,आत्माराम पाटील केवल पाटील यांनी त्यांना शिवीगाळ केली,लायकीत रहा दम दिला.नाहीतर तुला आम्ही मरतो असे धमकावले.या प्रकरणी रजनी बोरेले यांनी सांगवी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.१३३८/२०२० याबाबत सांगवी पोलिस पुढील तपास करीत आहेत. सांगवी पो स्टेशन दूरध्वनी ०२०२७२८६१६२  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite