Peoples Media Pune header

Go Back

शिव कामगार सेनेतर्फे मा.पोलीस आयुक्त यांच्या कार्याचा विशेष गौरव.

29 Feb 2024
पुणे (दि.२८) शिव कामगार सेनेतर्फे ड्रग्ज विरोधातील उत्तम कामगिरी बद्दल मा.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा गौरव करण्यात आला.पोलीस मुख्यालय येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सिव्काम्गर सेना शिक्षक व शिक्षकेतर कर्माचारी संघाचे जिल्हा अध्यक्ष अनिल गडकरी सर.सोपानराव भोसले,आदी मान्यवर उपस्थित होते. साध्य्स्ची सामाजिक स्थिती लक्षात घेता शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक दुष्प्रवृत्ती लोकांचा शिरकाव सुरु आहे,अनेक शैक्षणिक संस्थांचे आवार हे व्यसन केंद्र व अवैध कार्याचे ठिकाण(अड्डा) करणार्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनिल गडकरी सर यांनी केली. मा.पोलीस आयुक्त यांनी या सर्व गोष्टींमध्ये पोलीसदल व संबंधित अधिकारी लक्ष घालून भयमुक्त व व्यसनमुक्त पुणे शहर करण्याची ग्वाही दिली. छायाचित्र : मा.पोलीस आयुक्तांचा सत्कार करतांना अनिल गडकरी सर व सोपानराव भोसले.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite