Peoples Media Pune header

Go Back

lanka kratr

20 Sep 2013

पुणे(दि.२०)श्रीलंका(कोलंबो)येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पुणे येथील स्मिता पाटील ई.एस.एस.फौंडेशनच्या सहा विध्यार्थ्यानी नेत्रदिपक कामगिरी करून यश सम्पादन केले.ही स्पर्धा दिनांक १३ व १४ सप्टेंबर रोजी संपन्न झाली.यशस्वी स्पर्धक-रुबिना शेख(गोल्डमेडल-कुमिते),जितेंद्र यादव(गोल्डमेडल-काता),गायत्री देवकर(गोल्ड मेडल-कुमीते/सिल्वरमेडल-काता), तनिष्का कोंडे(गोल्डमेडल=काता/सिल्व्हरमेडल-कुमीते),व्यंकटेश कुलकर्णी(सिल्व्हरमेडल-कुमीते/काता),हृतिक कुदळे(सिल्व्हरमेडल कुमीते),यासर्वांना प्रशिक्षक कु.रुबिना शेख व जितेंद्र यादव यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite